अमळनेर आज आढळले ७८ कोरोना बाधित तर १०२ रुग्ण झाले कोरोनामुक्त..रजनीकांत पाटीलअमळनेर :- आज दि. १८ सप्टेंबर रोजी तालुक्यात ७८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.या रुग्णात अमळनेर शहरातील १८, ग्रामीण भागात २०, कॉन्टॅक्ट पेशंट २७ व खाजगी दवाखान्यात दाखल १३ असे एकूण ७८ रुग्ण बाधित आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ३७५३ झाली आहे. त्यापैकी ३०१२ रुग्ण बरे झाले असून ८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित लेख
आणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..!पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..
6:01 pm | August 1, 2021
निंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…
4:52 pm | August 1, 2021
हे पण बघा
Close - अमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश6:43 pm | July 31, 2021




