Pune

घोले रोड पुणे, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचा श्रद्धेय दळवी देशातून प्रथम

घोले रोड पुणे, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचा श्रद्धेय दळवी देशातून प्रथम

पुणे : नुकत्याच झालेल्या ११० व्या आखिल भारतीय शिकाउ उमेदवारी व्यवसाय परीक्षेचा निकाल केंन्द्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालनालयाकडून जाहीर करण्यात आला असुन त्यामध्ये मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंन्द्र ,(बीटीआरआय ) शासकीय तांत्रिक विद्यालय घोले रोड पुणे, येथील प्रशिक्षणार्थी श्रद्धेय कृष्णकांत दळवी याने कम्प्युटर ऑपरेटर अन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट या व्यवसायात देशातून सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रंमाक मिळवला आहे.त्याने एवरेस्ट एअर सिस्टीम अन्ड सोल्युशन्स या कंपनीत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्णर केले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय पुणे विभागाचे सहसंचालक श्री अनिल गावित ,शासकीय तांत्रीक विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय घोडके ,सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री वामन कोठेकर,तसेच प्रादेशिक कार्यालयातील आधिकारी श्रीमती दाभाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन आभिंनदन केले .यावेळी स‌हायक संचालक श्री वानखेडे तसेच प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री परदेशी आणि अन्य कर्मचारी उपस्थित हाेते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button