सोशल मीडियावर अंधश्रद्धा, अफवा पसरविण्याऱ्या मॅसेजेस संदेशांचा धुमाकूळ
रजनीकांत पाटील
अमळनेर प्रतिनिधी: आजूबाजूच्या परिसरातील,राज्यातील,जिल्ह्यातील अनेक भागातून बरेच धुमाकूळ घालणारे मॅसेज मोबाईल व्हाट्सएपच्या वर स येत आहे जसे देवी देवता,नाग देवता हनुमान,बरेच काही आहेत त्यात अजून अनेक अफवा पसरत आहेत पुढील देवत अस्तिका चे भले व नास्तिका चे नाश करण्यासाठी जन्म घेणार आहे.
हा संदेश 21 लोकांना पाठवा तुमचे कल्याण होईल तुम्हाला नोकरी लागले व काहीतरी चांगले घडेल आणि जर तुमी हा संदेश बघुन डोळे झाक पना केला किंवा डिलीट केला तर तुम्हाला मोठी नुकसान हानी पोहचेल, दुखापत पोहचेल असे या संदेशातून अफवा पसरवितात त्या मुळे भोळे भाबडे लोक तर पण काही शिक्षित लोक देखील या भतीने या अफवांवर विश्वास ठेवत पुढे ढकलतात अश्या बाहेरुन येणाऱ्या संदेशाचे प्रमाण अधिक वाढत आहे.
या बाबत ची चर्चा मात्र समाजात नेहमी सुरू असते मात्र या बाबत चे संदेश कुठून येतात याचा काही तपास नाही
आता तर या बाबत चे व्हाट्सएपच्या वर येणाऱ्या संदेशा ना लोक खूप कंटाळले आहे या बाबत
असे संदेश पसरविण्यावर काही तरी कारवाही करावी असे समाजातुन बोलले जात आहे.






