Maharashtra

सुरगाणा नगरपंचायत हद्दीत मुतारी बांधकाम न झाल्यास भारतिय जनता पक्षाचे नगरसेवकांनी दिला उपोषणचा इशारा

सुरगाणा नगरपंचायत हद्दीत मुतारी बांधकाम न झाल्यास भारतिय जनता पक्षाचे नगरसेवकांनी दिला उपोषणचा इशारा

प्रतिनिधी विजय कानडे

सुरगाणा शहरात सुरवातीला ग्रामपंचायत होती नंतर नगर पंचायत झाली भरघोस निधी येतो तरी नगरसेवकांनी वेळोवेळी वेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिले की सुरगाणा शहरात तालुक्यातील लोक येतात तरी त्यांची सोयासाठी मुतारी बांधकाम करा थविल नावाच्या ठेकेदार यास ठेकाही भेटला तरी आध्याप कामाला सुरुवात नाही हे गुपित आजून उलगडले नाही तसेच रमेश खंबाइत ते उत्तम वाघमारे रस्ता(वॉर्ड 17)विशेष रस्ता अनुदानातून टेंडर मंजूर असून काम आध्याप चालू नाही तसेच तेली गल्ली अर्धवट रस्त्याच्या कामात पण लक्ष देत नाही नगरपंचायत मध्ये आशा अनेक प्रकारच्या समस्यावर उद्या दिनांक 26/6/2020 सर्व भारतीय जनता पार्टी नगर सेवक उपोषणाला बसणार निवेदन तहसीलदार सूर्यवंशी साहेबांना,पोलीस निरीक्षक वसावे साहेब,नगरपंचायत मुख्याधिकारी याना दिले निवेदनावर रमेश थोरात(स्वीकृत नगरसेवक)जयश्री शेजोळे(गट नेत्या)ज्ञानेश्वर कराटे(नगरसेवक)विनोद महाले(स्विकृत नगरसेवक)रंजना लहरे(नगरसेविका)शोभा ताई पिंगळे(नगरसेविका)विजय कानडे,सचिन महाले आदींच्या सह्या आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button