Yawal

गिरडगाव जि.प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदी प्रशांत पाटील

गिरडगाव जि.प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदी प्रशांत पाटील

शब्बीर खान यावल

यावल : आज दिनांक,13,8,2021 रोजी ,गिरडगाव ता यावल येथिल जि, प,प्राथमिक शाळा, व्यवस्थापण समितीच्या ,अध्यक्ष, पदी,प्रशांत भिमराव पाटील ,यांची, एकमताने बिनविरोध निवड करण्यांत आली त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण बैसाने सुषमा बरडे व समितीचे सदस्य संजय रसुल तडवी इस्माईल सुभान तडवी. रवींद्र विनायक पाटील . शितल दिलीप पाटील .गजानन पाटील. कविता सोनवणे. आनंदी सोनवणे .सुमन सोनवणे .दुर्गादास वैदू. हजरत तडवी आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button