मोठा वाघोदा

मोठा वाघोदा येथिल विद्यार्थी बेदमअमानुष मारहाण प्रकरणातील तक्रारदारास डावलून शिक्षण विभागाने केली परस्पर चौकशी

मोठा वाघोदा येथिल विद्यार्थी बेदमअमानुष मारहाण प्रकरणातील तक्रारदारास डावलून शिक्षण विभागाने केली परस्पर चौकशी

तक्रारदार पालकाचा उपोषणाचा इशारा

मुबारक तडवी
मोठा वाघोदा बु ता रावेर येथील प्रकाश विद्यालयातील विद्यार्थ्यांस सर्दी पडशाने बाधित मोहसीन मुबारक तडवी इ यत्ता9 वी चे वर्गातील विद्यार्थ्याला खोकलत व शिंकत असताना दिंनाक 21/8 रोजी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक या दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांला बुधिद्वेशने बेदम अमानुष मारहाण केली होती सदरील पीडित मुलाची रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शरीरावरील व्रण व जखमांची वैदयकीय तपासणी करण्यात आली होती सदरील मारहाण ग्रस्त असलेल्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या बेदम अमानुष मारहाण प्रकरनी सावदा पोलिस स्टेशन म उपविभागीय पोलीस अधीक्षक मुक्ताईनगर , मा ,गटशिक्षणाधिकारी रावेर प स , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगांव यांचे कडे लेखी निवेनाद्वारे तक्रार केली होती मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली नसून संबंधित शिक्षण विभागाच्या वतीने मारहाण प्रकरनातील विद्यार्थी व तक्रारदार पालक यांना डावलून व समक्ष न बोलवता परस्पर चौकशी केली व सदर गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी शिक्षकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही होऊन न्याय न मिळाल्यास तक्रारदार पालक मुबारक उर्फ राजु, अलीखा, तडवी जि प, मुख्य कार्यकारी अधिकारी/पोलिस अधीक्षक जळगांव,/ प्रांताधिकारी फैजपूर /तहसीलदार/पंचायत समिती रावेर यांचे कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button