मोठा वाघोदा

मोठा वाघोदा बु ग्रा प त बिरसा मुंडा यांची पुणयतिथी साजरी

मोठा वाघोदा बु ग्रा प त बिरसा मुंडा यांची पुणयतिथी साजरी

मुबारक तडवी

मोठा वाघोदा.ता. रावेर/ येथील ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी जननायक क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी निमित्त आदिवासी जन नायक बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले
येथील ग्रा प त सरपंच मुकेश तावडे, सदस्य मुबारक तडवी , अमिनाबई तडवी, नितिन सुपे, संजय माळी, उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी ,ग्रामविकास अधिकारी व्ही आर जयंकार प्रमिला ताई भालेराव, हर्षा ताई पाटील, संगीता पवार क्लार्क प्रकाश वायके , शिपाई राहुल महाजन आदींनी पुष्पहार वाहून आदरांजली वाहिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button