कर्नाटकातील अजब प्रकार ५०० रुपये कलेक्शन
महेश हुलसूरकर हुलसुर
कर्नाटक : कर्नाटकातील अजब केईबी जेस्कम चा प्रकार दररोज कुणाचे लाईट पोलवरील घराचे वायर अथवा कारबन आले तर ४०० ते ५०० रुपये घेऊन कलेक्शन देण्याचे व गरिबांना लुटमारी करताना दिसत आहे पैसे नाही दिले तर कलेक्शन देण्यात येत नाही केईबी जेई ला बोलण्यात आले तर उडवाउडवीची उत्तर दिले जात आहे यामध्ये गरिबांना याचे फटका बसत आहे लाईट बिल मात्र कुणाला हजारो च्या वरती येत आहे पहिलेच महामारी कोरोनामुळे काम धंदे नसल्याने व त्यातच खेड्यात शेतकरी वर्ग जास्त असल्याने पावसाने थैमान घालून तोंडाशी आलेला घास हिरावुन गेलेला आहे त्यामध्ये केईबी वाले अशी लुटमारी करीत आहेत.






