लॉकडाऊन च्या काळात अमळनेर पोलिस ठाण्यात कलम 188 प्रमाणे 46 गुन्हे दाखल
अमळनेर
शहरात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन सुरू आहे या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस निरीक्षक मा अंबादास मोरे आणि त्यांचे सहकारी सातत्याने कार्यरत आहेत. अत्यन्त जबाबदारी आणि मेहनतीने अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हे कायदा आणि सुव्यवस्था शहरात अहोरात्र प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने दि 22 मार्च 2020 पासून आजपर्यंत 46 गुन्हे 188 प्रमाणे अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
आज सुंदर पट्टी येथील 12 जणांवर 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शहरातील नांमाकीत बिल्डर आणि संस्था चालक यांच्यावर 188,505(1क) साथीचा रोग आदि नियम 1897 2,3,4 आपत्ती व्यवस्थापन आदींनीयम 2005 /54 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अगोदर अमळनेर पोलीस ठाण्यात खलील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
- बालाजी पेट्रोल पंप चाकवे 1
- शनीपेठ अमळनेर येथे 2क
- दगडी दरवाजा 1
- गलवाडे रोड साई राज गार्डन 1
- पाटील कॉलनी 1
- ढेकू रोड लक्ष्मी नगर 1
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- पैलाड 1
- सुभाष चौक समोर 2
- सुभाष चौक समोर 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- अन्नपूर्णा डेअरी च्या मागे 4
- बस स्टँड 1
- बस स्टँड समोर 1अमळनेर शहरात 4
- हेडावे 1
- हेडावे 2
- सुभाष चौक 1
- सुभाष चौक 1
- सुभाष चौक 1
- सुभाष चौक 1
- सुभाष चौक 1
- सुभाष चौक 1
- बहादरवाडी 1 ,188 ,54,
- बस स्टँड च्या समोर 2
- बस स्टँड च्या समोर 2
- बस स्टँड च्या समोर 2
- बस स्टँड च्या समोर 2
- बस स्टँड च्या समोर 2
- बस स्टँड च्या समोर 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- सुभाष चौक 2
- बस स्टँड च्या समोर 3
- बस स्टँड च्या समोर 2
- साने गुरुजीकॉम्प्लेक्स 3
- गंधलीपुरा 4
- दगडी दरवाजा 4
- दगडी दरवाजा 4
- दगडी दरवाजा 4
- सराफ बाजार 1
- सराफ बाजार 1
- अमळनेर शहर 2
अश्या पद्धतीने अत्यन्त काटेकोरपणे कायदा आणि सुव्यवस्था राखत अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबादास मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कार्यवाही करत आहे.






