श्री शाहू हायस्कूल,ज्यूनि कॉलेजतर्फे आमदार हसनसो मुश्रीफ यांचा सत्कार संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी-सुभाष भोसले
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर,संचलित श्री शाहू हायस्कूल,ज्यूनि कॉलेज कागल चे प्राचार्य जे.डी. पाटील,उपमुख्याध्यापक व कौन्सील सदस्य,कोजिमाशि चे संचालक बाळ डेळेकर, उपप्राचार्य बी.के. मडिवाळ ,एस एम. नाईक यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्री निवड झाल्याबद्दल आमदार हसनसो मुश्रीफ यांचा सत्कार करणेत आला.
यावेळी काकासो भोकरे,बाबासो शिदें,विराजीत घोरपडे ,तुकाराम सुतार,महेश शेडबाळे,तुकाराम पोवार,नेताजी गिरी,बाळकृष्ण साळवी,एस जी पाटील ,कादर जमादार,बाबासो हळीज्वाळे इ शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






