Amalner

टॅक्सी चालक मालकांना मास्क वाटप…

टॅक्सी चालक मालकांना मास्क वाटप…

महेंद्र साळुंके अमळनेर

Amalner : येथील अमळनेर टॅक्सी मेन्स युनियनच्या स्थापनेला 35 वर्ष पूर्ण झाले.या प्रीत्यर्थ येथील टॅक्सी चालक व मालकांना उदय काळ फाउंडेशन व कै शंकर यादव वाणी बहुउद्देशीय संस्थे तर्फे मोफत मास्क वाटप करण्यात आले.हे मास्क फाउंडेशन चे अध्यक्ष भटेश्वर वाणी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी अमळनेर टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष अरुण केळकर,सुधाकर पवार,शिवाजी पाटील,राजेंद्र पाटील,हमीद खा पठाण,श्याम पाटील,शिरीष बागुल,बारकू पतरोड,भिकान ठाकूर धुळे,देविदास पाटील,बन्सी करणकाळ,राहुल शिंदे,छोटू पाटील,अमृत पाटील,कैलास पाटील,प्रदीप कोष्टी,ललित चौधरी,चंद्रकांत पाटील,राजेंद्र परदेशी,विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button