Amalner

कवपिंप्री परिसरात एकूण रुग्ण संख्या झाली चार आजू बाजू परिसरात देखील निर्माण झाली भीती

कवपिंप्री परिसरात एकूण रुग्ण संख्या झाली चार आजू बाजू परिसरात देखील निर्माण झाली भीती

रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील काही 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कवपिंप्री गावात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे चौथा रुग्ण आज कवपिंप्री परिसरात आढळल्याने गावात परिसरात भतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच कवपिंप्री हा छोटासा परिसर असल्याने आजू बाजूच्या इंद्रपिंप्री,जानवे,सुमठाणे, शिरूड या गावांच्या मधोमध हे गाव आहे कवपिंप्री तील नागरिकांचा नेहमी संपर्क आजू बाजु च्या गावात होत असतो जेणे करून शिरूड गावात जास्त या बाबत नागरिकांना आता जास्तीची चिंता वाटू लागली आहे कवपिंप्री परिसरात वाढत्या कोरोना ला जातीने लक्ष घालावे जेन करून गावात व गावाबाहेर कोणीही मोकाट फिरणार नाही व नागरिकांना मधील संपर्क कमी होईल वाढत्या संसर्गा ला आळा बसेल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button