भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिनाचा कार्यक्रम
अमळनेर तालुका कांग्रेस ने मुन्ना भाऊ शर्मा यांच्या वाड्यात साजरा केला सदर कार्यक्रमास अमळनेर विधानसभे चे माजी आमदार मा साहेबराव दादा पाटील यांच्या हस्ते चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच बालिका शरयु वाघ च्या हस्ते बालगोपालाना बालदिनानिमित्त पेढे वाटण्यात आले.
कार्यक्रमास अमळनेर तालुका कांग्रेस चे अध्यक्ष गोकुळ आबा पाटील, शहराध्यक्ष मनोज पाटील ,जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना ताई वाघ ,अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रज्जाक भाई शेख ,दलित नेते रामभाऊ संदानशिव ,माजी कांग्रेस शहराध्यक्ष मुन्ना भाऊ शर्मा, नगरसेवक सलिम टोपी ,अर्बन बँक संचालक प्रविणभाऊ जैन, माजी नगरसेवक राजू भाऊ फाफोरेकर, अल्पसंख्याक प्रमुख अलीम मुजावर ,शहर कांग्रेस उपाध्यक्ष राजाभाई शेख ,एहमद दादा पठाण ,कैलास पाटील, ठाकरे सर ,,युवक नेता सईद तेली, जेष्ठ कांग्रेस सदस्य शफ्फी पहलवान ,डबीर पठाण, नरेंद्र परदेशी ,गोकुळ आबा वाघ,बी.के. सुयवंशी सर ,फोटोग्राफर नियाज शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.






