Maharashtra

ब्राम्हणे गावातील “हरियाली योजने”अंतर्गत झालेल्या भ्रष्ट्राचारा विरोधात यशोदीप पाटील यांचे लाक्षणिक उपोषण सुरू

ब्राम्हणे गावातील “हरियाली योजने”अंतर्गत झालेल्या भ्रष्ट्राचारा विरोधात यशोदीप पाटील यांचे लाक्षणिक उपोषण सुरू…..

ब्राम्हणे गावातील &Quot;हरियाली योजने&Quot;अंतर्गत झालेल्या भ्रष्ट्राचारा विरोधात यशोदीप पाटील यांचे लाक्षणिक उपोषण सुरू
अमळनेर प्रतिनिधी
येथील ब्राम्हणे ता अमळनेर येथील 2002 ते 2007या कालावधीत हरियाली योजने अंतर्गत केलेले गावतळे, गावविहिर खोदकाम,पंढाळ पाणी जिरवा ह्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी श्री यशोदीप पाटील रा ब्राम्हणे हे लक्षिणक उपोषणास बसले आहेत. सदर भ्रष्टाचार संदर्भात वारंवार लेखी स्वरूपात तक्रारी करूनही आपणास न्याय मिळाला नाही म्हणून मी आज उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे असे यशोदीप यांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले .दि 27 आणि 28 जून हे दोन दिवस ते उपोषण करणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button