बँक ऑफ बडोदा शाखेमध्ये रोकड कॅश नसल्याने ग्राहक वर्ग ताटकळत शाखाप्रमुख गायब
दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील गांधी चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लोणंद शाखेत 4 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास असंख्य ग्राहक वर्ग लाखाच्या क्याश रोकड साठी एक एक तास ताटकळत उभे राहावे लागले आणि वरिष्ठ शाखाप्रमुख असून अडचण नसून खोळंबा अशा स्थितीमध्ये केबिन मध्ये गैरहजर त्यामुळे आज दुपारचे कामकाज आले ग्राहकांना ताटकळत राहावे लागले त्याला जबाबदार कोण या बँकेचे कर्मचारीवर्ग उद्धट वागणूक ग्राहकाला देतात पैशाची देवाण-घेवाण करावी का नको अशी अवस्था सध्या सुरू आहे तरी या शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कामचुकार कर्मचारी आणि बँकेचे व्यवहार पारदर्शकता होण्यासाठी पुढाकार घेऊन ग्राहक वर्गाला काही कमी पडू नये याची दक्षता बाळगणे जरूरी आहे.

या शाखेमध्ये कामकाज कमी परंतु चर्चा टिंगल-टवाळी आधी मध्ये कर्मचारी सहभागी होतात ग्राहक वर्ग वाऱ्यावर मुख्य वरिष्ठ शाखाप्रमुख असून गैरहजर अशी अवस्था छायाचित्रात दिसत आहे हे वरिष्ठ अधिकारी सखोल चौकशी करून पारदर्शकता व्यवहार ग्राहक वर्गाला मिळण्यासाठी समज देणे जरुरी आहे ग्राहकवर्ग तीव्र आंदोलन करतील असा इशारा रोहन वाघमारे यांनी दिला आहे.






