Pune

कामेशत येथे आश्रमशाळेत सेजल विक्रम हेमाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊ वाटप

कामेशत येथे आश्रमशाळेत सेजल विक्रम हेमाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊ वाटप

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

मावळ तालुक्यातील आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष, ट्रायबल फोरम पुणे जिल्हा युवा अध्यक्ष विक्रमशेठ हेमाडे यांची कन्यारत्न शेजल हेमाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा कामशेत येथे उत्साहाने साजरा करण्यात आला.
त्यावेळी ट्रायबल फोरम विभागीय कार्याध्यक्ष
मारुती खामकर गुरुजी सरपंच किवळे कशाळ, ट्रायबल फोरम मावळ चे उपाध्यक्ष अनंताशेठ पावशे सरपंच खांडी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष कैलास गायकवाड
यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या प्रसंगी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेची अनुदानित प्राथमिक आश्रमशाळाचे मुख्याध्यापिका देवरे मॅडम, माने सर, पवार सर
व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button