Amalner

अमळनेर:जैन सोशल ग्रुप तर्फे धान्य किट चे गरजूंना वाटप…

अमळनेर:जैन सोशल ग्रुप तर्फे धान्य किट चे गरजूंना वाटप…

अमळनेर जैन सोशल ग्रुपतर्फे निराधारांना एक महिना पुरेल इतके धान्याचे किट वाटप केले. गेल्या सहा महिन्यापासून जैन सोशल ग्रुप हा उपक्रम राबवत आहे.
यामुळे या निराधार गरजू कुटुंबांना मदत मिळाली आहे.
अमळनेर येथील जैन सोशल ग्रुप गेल्या ६ महिन्यापासून धान्य किट ५ ते ६ गरजू परिवारांना वाटप करीत आहे. हे असे परिवार आहेत की ज्यांना सांभाळण्यासाठी कोणीही नाही. त्यांना हे धान्य किट देण्यात येत असल्याने या कुटुंबांना मोठी मदत मिळाली आहे.

या वेळी ग्रुपचे अध्यक्ष राजेश बेदमुथा, सेक्रेटरी पूनम कोचर, देवांग शाह, प्रतिक जैन, वृषभ पारख व सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button