Parola

निशुल्क पाच दिवसाचे योग प्राणायाम ध्यान शिबिर

 निशुल्क पाच दिवसाचे योग प्राणायाम ध्यान शिबिर

निशुल्क पाच दिवसाचे योग प्राणायाम ध्यान शिबिर

पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी
 बोहरा सेंटर स्कूल पारोळा येथे नियमित योग क्लास सुरूच असतो परंतु दिनांक ३०-९-१९ सोमवार ते दिनांक ४-१०-१९शुक्रवार पर्यंत रोज सकाळी ५ते७ यावेळेत योगऋषी स्वामी रामदेव जी महाराज यांचे परमशिष्य विद्वान युवा संन्यासी पूज्य स्वामी आनंद जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर चालणार आहेत योग शिबिरात प्रशिक्षण निशुल्क वैद्यकीय सल्ला, ॲक्युप्रेशर उपचार,सार्वजनिक विश्वशांती यज्ञ,हवंन ,निशुल्क आरोग्य तपासणी एवढ्या सर्व सुविधा निशुल्क देण्यात येणार आहेत तरी योग प्रेमींनी योग शिबिरास येण्याचे करावे असे पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान युवा भारत पतंजलि बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा यांच्यावतीने सांगण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button