Parola

मोनालिका पवार सेट परीक्षा उत्तीर्ण

मोनालिका पवार सेट परीक्षा उत्तीर्ण

पारोळा दि.११ पारोळा येथिल माजी केंद्रप्रमुख हिंम्मतराव पवार व मा.केंद्रप्रमुख साधना पवार यांची कन्या श्रीमती मोनालिका पवार या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्यावतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत लाईफ सायन्स या विषयात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यात त्यांना प्रा.ए.एम.पाटील,प्रा.सी.आर.पाटील व मोनालिका यांचे पती जितेंद्र शिंदे व आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे,शा.पो.आ.अधिक्षक सी.एम.चौधरी,जळगाव माध्यमिक शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button