Amalner

?️अमळनेर कट्टा.. अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची दबंग कार्यवाही…फापोरे येथे अवैध वाळू वाहतूक ट्रॅकटर ताब्यात…

?️अमळनेर कट्टा.. अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची दबंग कार्यवाही…फापोरे येथे अवैध वाळू वाहतूक ट्रॅकटर ताब्यात…

अमळनेर येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅकटर ला ताब्यात घेत उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव यांनी फापोरे येथे कार्यवाही करत दबंगगिरीचे उदा दिले आहे. नवीन पोलीस अधीक्षक राकेश जाधव यांनी आपल्या कारनाम्यांची अजून झलक दिली नसून आता खऱ्या अर्थाने अवैध धंद्याच्या विरोधात उतरले आहेत.आता कार्यवाही सुरू असून लवकरच ट्रॅकटर महसूल विभागाकडे जमा होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.सदर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर हे मंगरूळ चे असल्याचे माहिती मिळाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button