Mumbai

?️ Big Alert… राज्यातील ह्या भागांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस।

?️ Big Alert… राज्यातील ह्या भागांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस।

पी व्ही आंनद

मुंबई

येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकण किनारपट्टी वर पाऊस सातत्याने कोसळत असून येत्या 24 तासात पावसाचा जोर वाढणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून किनाऱ्यावरील शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

येत्या 24 तासात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग, बीड, जालना, नांदेड, बुलढाणा, लातूर इथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर कमी असेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button