शेतकरी पिक-कर्जाची रक्कम खात्यात जमा करा अमळनेर काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन
जळगांव जिल्हा मध्य. सह
बँकेकडुन शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप ATM द्वारा शहर क्षेत्र भागातील ICICI बँकेमार्फकेले जात आहे.
तथापी अमळनेर शहर-नागरी क्षेत्रात कोरोना रोगाचा गंभीर प्रादुर्भाव असले
तथा अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात प्रवेशास बंदी असुन
वाहनाच्या सोई पुर्णपणे बंद असलेने शहरातच्या ATM मध्ये शेतकऱ्यांना पोहचणेसह पी
कर्जे रक्कम मिळविणे अशक्य व दुरापास्त आहे. शिवाय ग्रामीण भागातील करिता सुमारे
हजार शेतकऱ्यांना शहरात प्रदेश मिळणे अशक्य असुन, धोकेदायक आहे.
याशिवाय जिल्हा बँकेच्या शाखा ह्या ग्रामीण भागातच कार्यरत असले
शेतकऱ्यांना द्यावयाची कर्जे रक्कम ही ग्रामीण भागातील जिल्हा-बँकेच्या उप-शाखात
झालेस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सदर पिक कर्जे रकमेची उचल करता येईल. का
जिल्हा बँकेने शेतकऱ्याची पिक कर्जे रक्कम शहरातील ATM मध्ये जमा न करता ग्राम
शेतकऱ्यांच्या सोईसाठी अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील बँकाच्या उप-शाखात =
करणेबाा.चे स्वयंस्पष्ट निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर सुभाष पाटील, गोकुळ बोरसे,सुरेश पिरण पाटील, रामलाल वनजी पाटील,उत्तम पाटील,निंबा पाटील,कैलास पाटील ह्यांच्या सह्या आहेत.
यावेळी मा आ साहेबराव पाटील, जेष्ठ नेते रामभाऊ संदनशिव,संजय पुनाजी पाटील इ उपस्थित होते.






