Maharashtra

विदयार्थ्यांनीं परीक्षार्थी न होता विद्यार्थी व्हावे….वाचन संस्कृती जपावी…सोशल मीडिया चा उपयोग कमी करावा विलासराव पाटील

विदयार्थ्यांनीं परीक्षार्थी न होता विद्यार्थी व्हावे….वाचन संस्कृती जपावी…सोशल मीडिया चा उपयोग कमी करावा
विलासराव पाटील

विदयार्थ्यांनीं परीक्षार्थी न होता विद्यार्थी व्हावे....वाचन संस्कृती जपावी...सोशल मीडिया चा उपयोग कमी करावा विलासराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी- सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला बराच वेळ विद्यार्थी वाया घालताना दिसतात त्यांनी आपल्या भविष्याकडे लक्ष घालावे वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी नवनवीन पुस्तके वाचली पाहिजेत, अवांतर वाचन लेखन केले तर तुमचे भविष्य चांगले घडू शकते सध्या मार्क वाढले आहेत पण त्या जोडीला संस्काराची गरज आहे म्हणून मार्कवंत बनविण्यापेक्षा गुणवंत व्हा असे  धुळे येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळयात अध्यक्षीय भाषणातून राष्ट्रीय कार्याध्यक्ष
विलासराव पाटील बोलत होते.

विदयार्थ्यांनीं परीक्षार्थी न होता विद्यार्थी व्हावे....वाचन संस्कृती जपावी...सोशल मीडिया चा उपयोग कमी करावा विलासराव पाटील
           
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी माल्यार्पण केले.
संतोषीमाता चौक जवळ सैनिक हाॅल येथे स.११ वा.अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हास्तरीय विद्दार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न महासंघाचे राष्टीय कार्याध्यक्ष विलासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमात १७५ पेक्षा अधिक गुणवंताचा गौरव करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण यशवंताचाही शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख अतिथी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मा.हिलाल माळी,विभागीय अध्यक्ष मा.वासुदेव देवरे,महासंघाचे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी,जिल्हाउपाध्यक्ष भिला पाटील,माजी नगराध्यक्ष हनुमंत वाडीले,प्रविण महाजन,बापु खलाणे,तारका विवरेकर,हेंमत माळी,श्रीराम माळी,डाॅ.चौधरी,राजेंद्र गवळी,राजेंद्र माळी,भगवान जगदाळे,भिका माळी,उत्तम माळीसर,डाॅ.बोढरे,नामदेव माळी,किशोर तायडे,जिल्हाउपाध्यक्ष संतोष महारु माळी,विनय माळी,अविनाश माळी, वसंत माळी,आनंद माळी,डाॅ.दिनेश माळी,तालुकाध्यक्ष सुनिल माळी,सदाशिव माळी,पराग गवळे,भटु माळी,साहेबराव माळी ,पाडुरंग माळी,विलास घरटे,संतोष माळी,मनोज सोनवणे,दिलीप घरटे,प्रकाश माळी,प्रमोद मगरे,कंचन माळी,रामभाऊ माळी,सुदाम माळी,भटु दगा माळी,आदी उपस्थित होते कार्यक्रमात धुळे शहर,साक्री,शिंदखेडा,शिरपुर तालुक्यातील विद्दार्थी सहभागी होते गुणवंताना फाईल,पेन,सन्मान पत्र देण्यात आले यावेळी राज्यस्तरीय उत्कुष्ट ग्रामसेवक म्हणुन पुरस्कार प्राप्त पंकज पगारे व स्पर्धा परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक दोन तरुणांचा हिलाल माळी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला विशेष गुणवंत मुलींची संख्या अधिक होती  प्रास्ताविक आर.के.माळींनी केले,उत्तमबापु  माळीसर,बापु खलाणे,मिलींद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषण विलासराव पाटील सरांनी केले सुत्रसंचालन हेंमत माळी ,आर.जे.सोनवणेसर तर आभार वासुदेव देवरे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button