Amalner

सोनाली जाधव यांची बंजारा पँथर महाराष्ट्र संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड…

सोनाली जाधव यांची बंजारा पँथर महाराष्ट्र संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड…

मु.ढेकू बु तांडा ता. अमळनेर जिल्हा. जळगांव येथील सोनाली किरण जाधव यांची बंजारा पँथर महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या जळगांव जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड बंजारा पँथर महाराष्ट्रचे अध्यक्ष रोहिदास पवार यांनी केली आहे. सदर निवड झाल्याबद्दल सर्व स्थरावरून सोनाली जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button