Rawer

माध्यमिक विद्यालय मोलगी येथे बार्टी संस्थेकडुन राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती साजरा व वृक्षारोपणाचा पंधरवाडा समारोप

माध्यमिक विद्यालय मोलगी येथे बार्टी संस्थेकडुन राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती साजरा व वृक्षारोपणाचा पंधरवाडा समारोप

मुबारक तडवी रावेर

रावेर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डाँ बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व माध्यमिक विद्यालय मोलगी यांच्या सयुक्त विद्यमाने प्रथम राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहु महाराज यांचे प्रतिमा पुजन श्री आर के वसावे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले
त्याचच एक भाग म्हणुन माध्यमिक विद्यालय मोलगी येथिल परिसरात श्री आर के वसावे मुख्याध्यापक यांच्या हस्ते आंबा चिंच,जाभुल, विविध प्रकारचे वृक्ष लावुन बार्टी संस्थेचा समतादूत प्रकल्पातर्गत वृक्षारोपण पंधरवाडा कार्यक्रमाचा निरोप समारोप करण्यात आला
यावेडी बार्टीचे ब्रिजलाल पाडवी धडगांव अक्कलकुवा तालुका समन्वयक पी एस कोली मुख्याध्यापक,जे के पाडवी उपशिक्षक, एम एम मन्सुरी उपशिक्षक, एस जी सोनवणे उपशिक्षक,ए आर भारोटे उपशिक्षक, एम एच पाटील उपशिक्षक, आर के वसावे पर्यवेक्षक, सी डी वानखेडे ग्रंथपाल, कोमल पाडवी शिपाई, राजेंद्र चौधरी शिपाई, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button