Nashik

? Crime Dairy..विवाहित जोडप्याचे मृतदेह विहरित आढळल्याने खळबळ

? Crime Dairy..विवाहित जोडप्याचे मृतदेह विहरित आढळल्याने खळबळ

सुनिल घुमरे नाशिक प्रतिनिधी

नाशिक जिल्यातील दिंडोरी शहरात चां एक भाग इंदिरानगर येथील परिसरात विवाहित जोडप्याचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.यांनी विहीरी त उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून मृत्यूचे मागील नेमके काय समजु शकले नाही.

दिंडोरी येथील आयटी आय रोडला इंदिरानगर परिसरातील उमराळे रोड नजिक मुरकुटे यांच्या विहीरीत दोन मृतदेह पडले असल्याचे आज सकाळी लक्षात आले. पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. दोघां मृतदेहाची ओळख पटवली असता ते दिंडोरीइंदिरानगर येथील रहिवाशी असलेले काळू ( उर्फ-दत्तू ) उखा पवार (४६) व निर्मला दत्तू पवार यांचे ते असल्याचे निष्पन्न झाले.

नंतर त्दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शव आणण्यात आले असून पुढील प्रोसेस सुरु आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button