हुलसूर लाही कोरोना लस सुरुवात
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : हुलसूर समुदाय आरोग्य केंद्रात बुधवारी कोरोना लसीकरण सुरुवात करण्यात आली.
यावेळी जि.पं.सदस्य सुधीर काडादी, डॉ शशिकांत कणाडे,ता.पं.सदस्य गोविंदराव सोमवंशी, ग्रा.पं.अध्यक्ष मंगलाबाई डोणगांवकर, डॉ योगेश्वरी पाटील, डॉ अमर बिडवे, डॉ ओवेज, जि.लस संयोजक शिवशंकर बोळमंग्गी, काशिनाथ ईजारे, नागोराज जाधव, सचिन वग्गे, धणहर माळी आदी उपस्थित होते.






