महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्यकार्यकारिणी पत्रकार दिनी जाहीर
राज्य संपर्क प्रमुखपदी भडगावचे सोमनाथ पाटील तर अमळनेरचे ईश्वर महाजन राज्य कार्यकारणीवर सदस्यपदी
निवड
अमळनेर प्रतिनिधी-६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्य कार्यकारणीची सभा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आज त्यांनी सांगली येथे राज्य कार्यकारणी घोषित केली.
सन 2020 साठी महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्यस्तरीय कार्यकारिणी पत्रकारदिनी जाहीर करण्यात आली आहे. राज्याध्यक्षपदी श्री विलासराव कोळेकर (सांगली) ,उपाध्यक्षपदी श्री सागर पाटील (रत्नागिरी ),व श्री विनोद वर्मा (नाशिक), कार्यवाह – श्री शेखर सुर्यवंशी (सांगली),सहकार्यवाह – श्री प्रतापराव शिंदे ,राज्य प्रमुख संघटकपदी सर्वश्री श्री शिरीष कुलकर्णी (पुणे),,सदानंद शिंदे (मुंबई) ,सोमनाथ पाटील (संपादक दै.झुंजार सेनापती ) ,राज्य संपर्कप्रमुख -श्री बाबासाहेब राशिनकर व श्री प्रशांत लाड (रायगड) ,राज्य उपसंपर्कप्रमुख – श्री सोमनाथ पाटील (भडगाव जि.जळगाव ) व प्रकाश वंजोळे (खंडाळा), प्रमुख मार्गदर्शक – श्री किरण सोनावणे ,विदर्भ अध्यक्ष -भोला गुप्ता ( गोंदिया ) ,मुंबई प्रदेश अध्यक्ष -राजेंद्र माने, मुंबई संपर्क प्रमुख श्री विजय जाधव ,कोकण विभाग अध्यक्ष – श्री राजेश जोष्टे (चिपळूण) ,श्री सुनील पवार (रत्नागिरी) , विभागिय अध्यक्ष -श्री नारायण घोडे पाटील, उपाध्यक्ष -श्री विनायक गायकवाड ,सल्लागार -श्री हंबीरराव देशमुख ,विभागीय कार्याध्यक्ष आष्पाक आत्तार (पेठ) ,श्री मनोज राऊत (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्यपदी सर्वश्री श्री धनंजय काळे (चिपळूण) ,सदानंद खिंडरे (बीड) ,श्री ईश्वर महाजन (अमळनेर ) ,श्री उत्तम कागले (हुपरी ),श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर ) ,क्रांती आव्हाड (मनमाड ),श्री अण्णासाहेब कोळी (सातारा) ,डॉ.शिवाजीराव चौगले (शिराळा) ,डॉ.दिनकर झाडे (शिराळा),पद्माकर पांढरे (चंद्रपुर ),अकबर सिद्धिकी (परभणी) ,श्री अशोक इथापे (वाई) ,
महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन ..2020 चे जिल्हाध्यक्ष पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.1) कोल्हापूर -श्री अनील उपाध्ये 2) धुळे- श्री ईश्वर बोरसे 3) जळगाव- सुधाकर पाटील 4) उस्मानाबाद- अध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे,उपाध्यक्ष अमोल पाटील,सचीव प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले 5) सिंधुदुर्ग- प्रा.संजय शेळके 6) गोंदिया -सतिश कोसरकर,उपाध्यक्ष कुमारसिंह सोमवंशी ,सचीव बाबुलाल नेवारे 7) ठाणे – श्री राजेंद्र गोसावी,संपर्क प्रमुख डॉ.योगेश जोशी 8) सोलापूर अध्यक्ष – श्रीकांत बाविस्कर ,विरभद्र पोतदार व
रजनी साळवे~ सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हा संपर्कप्रमुख
सिद्धेश्वर वसंत डोके 9) रत्नागिरी -जगदीश कदम 10) अहमदनगर संजय नवले ,उपाध्यक्ष – श्री शांताराम दराडे ,सचीव – श्री भास्कर चकोर 11) लातुर – विठ्ठल तगलपल्लेवार 12) बीड – बापुसाहेब हुंबरे ,उपाध्यक्ष – प्रा.चंद्रकांत नवपुते ,सचीव – श्री देवेंद्रसिंह ढाका 13) पुणे- प्रा.किरण जाधव ,उपाध्यक्ष – प्रा.सुनील धनगर 14) नाशिक – सचीन बैरागी 15) यवतमाळ – श्री प्रवीण रोगे ,उपाध्यक्ष – श्री माधव चव्हाण ,सचीव – श्री विनोद ढेरे 16) नांदेड – श्री नरेंद्र येरावार 17) परभणी – प्रदीप कोकडवार 18) जालना- गणेश जाधव 19) नागपूर – सौ रश्मी मदनकर 20) मुंबई उपनगर – श्री प्रशांत गोडसे 21) मुंबई शहर- दिलीप शेडगे 22) सांगली- संतोष पाटील ,उपाध्यक्ष भगवान देवकर , सचीव – अशोक शिंदे 23)चंद्रपूर – श्री अतुल कोल्हे 24 ) सातारा -अध्यक्ष श्री दिनेश लोंडे ,उपाध्यक्ष – श्री विकास बाबर-पाटील ,सचीव – श्री गौतम भोसले 25) रायगड संपर्कप्रमुख – संजय गायकवाड 26) नंदुरबार जिल्हाध्यक्ष – श्री प्रमोद बिरारी,जिल्हा संपर्कप्रमुख – ,सुधीरकुमार ब्राम्हणे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य कार्यकारिणीसाठी कायदेविषयक सल्लागार म्हणून मुंबई हायकोर्टाचे प्रख्यात वकील श्री प्रकाश साळसिंगीकर ,श्री जितेंद्र पाटील (कराड) ,श्री मिलींद जाडकर (खेड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
भडगाव राज्य संपर्कपदी सोमनाथ पाटील ,अमळनेर येथील ईश्वर महाजन यांची राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी अमळनेर तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष संजय सूर्यवंशी भूषण चौधरी जिल्हा कार्यकारणी सदस्य निरंजन पेंढारे विजय पाटील तालुका कार्यकारिणी सदस्य भूषण बिरारी पंकज लोहार शरद पाटील,प्रल्हाद पाटील व पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपजी सोनवणे,उपाध्यक्ष डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ ,सुमीत धाडकर, विश्वस्त बापूसाहेब नगांवकर, संचालक भिमराव जाधव व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.
तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार पत्रकार उमेश काटे साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर ,देवळी हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन सर व शिक्षक, जेष्ट पत्रकार संपादक गोपी लांडगे,भाऊसाहेब जी.टी.टाक,साईमतचे संपादक प्रमोद ब-हाटे,पारोळा भूषणचे भिकन चौधरी, माळी भूषणचे संपादक भिमराव महाजन, आजलगचे संपादक गौतम बि-हाळे,
भरवस हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय सोनवणे, मंगरूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष आर.बी पवार, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, खान्देश शिक्षण मंडळाचे विश्वस्त सो वसुंधरा लांडगे धनगर समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दशरथ लांडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डी.ए धनगर मुरलीधर महाजन ,माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील, समता शिक्षक परिषदेचे अजय भामरे,शिक्षक संघटनेचे सुशील भामरे,पी.डी पाटील, तुषार पाटील, मुख्याध्यापक संघाचे एम.ए.पाटील, पी.एस.विचुरकर,मांडळ हायस्कुलचे मुख्याध्यापक व तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक व
अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,उमरखेडचे लोकमतचे पत्रकार अविनाश खंदारे ,महीला पत्रकार प्रा.जयश्री साळुंखे व मित्रपरिवार
व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.






