सुरगणा

आर पीआय ए तर्फे आंदोलनाचा इशारा

आर पीआय ए तर्फे आंदोलनाचा इशारा

विजय कानड़े
सविस्तर. सुरगाणा शहरात चालू असलेले विविध रस्त्याचे विकास कामाबाबत सध्या सुरू असलेला तेली गल्ली येथील सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा रस्ता कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमण काढता तसेच गटारीला नागमोडी वळण देऊन कोणत्याही गरिबाला त्रास न देता रस्त्याचे काम विकास मार्गावर चालू आहे त्याचप्रमाणे सुरगाणा शहरातील मेन रोड येथील रस्त्याचे काम चालू होणार आहे म्हणून मेन रोड येथील काम चालू असताना कोणत्याही गोरगरीब व्यापाऱ्यास अतिक्रमणाचा त्रास न देता ज्याप्रमाणे तेली गल्ली तील गरीब व्यापाऱ्यास नगरपंचायत व मुख्याधिकारी यांनी समजून घेतले व त्यांचे नुस्कान टाळले त्याचप्रमाणे मेन रोड येथील गरीब व्यापाऱ्याची परिस्थिती बघून त्यांना समजून घेणे त्यांना होणाऱ्या नुसकान पासून वाचवणे अन्यथा जनतेच्या रोशास नगरपंचायत प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे गरज नसतास अतिक्रमण काढल्यास आरपीआय ए तर्फे आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयचे विधानसभा संपर्कप्रमुख कैलास भाऊ सूर्यवंशी यांनी दिला आहे
आम्हाला विकास हवा पण भुक मारी नको असे मत आमच्याशी बोलताना कैलास सूर्यवंशी यांनी व्यक्त केले लवकरच मुख्याधिकारी यांना भेटून कैलास भाऊ सूर्यवंशी निवेदन देणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button