सुरगणा

आखाडा विधानसभेचा कळवण सुरगाणा विधानसभा भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक राजेंद्र ठाकरे यांचा मनसेमध्ये प्रवेश

आखाडा विधानसभेचा

कळवण सुरगाणा विधानसभा भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक राजेंद्र ठाकरे यांचा मनसेमध्ये प्रवेश 

आखाडा विधानसभेचा कळवण सुरगाणा विधानसभा भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक राजेंद्र ठाकरे यांचा मनसेमध्ये प्रवेश

सुरगणा प्रतिनिधी विजय कानडे
भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवार होते पण युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला सुटली आणि त्यामुळे पंधरा ते वीस वर्षापासून ते भारतीय जनता पक्षाचे काम करत होते भारतीय जनता पक्षाचे काम करत होते आरोग्य शिबिर मुलांना शालेय मुलांना मोफत शालेय उपयोगी साहित्य वाटप सामुदायिक विवाह सदस्य नोंदणी भारतीय जनता पार्टी पक्षाचे कोणत्याही कार्यक्रमांमध्ये हिरारीने काम करत असेल गटातून ते निवडणूक लढले होते पण त्यांचा पराभव झाला तरीपण ते पक्षाच्या कामात अग्रेसर आहे त्यांना वाटत होतं पक्ष माझ्या कार्याची दखल घेऊन ते मला 2019 च्या विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उमेदवारी देतील पण तसं झालं नाही त्यामुळे आज नाशिक येथील मनसेचे कार्यालय राजगड येथे प्रवेश केला त्यावेळेस अशोक मुर्तडक माजी महापौर नाशिक यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला तरी त्यांना
कळवण सुरगाणा विधानसभा मनसेकडून उमेदवारी मिळेल असे त्यांनी आशा आशा बाळगली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ग्रामीण भागात काम करणाऱ्या उमेदवाराला गमवावे लागले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button