Baramati

मेखळी येथील किराणा दुकानांवर सोशल डिस्टनिगचा वापर

मेखळी येथील किराणा दुकानांवर सोशल डिस्टनिगचा वापर

आनंद काळे

बारामती- मेखळी ग्रामपंचायतीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टनिगचा वापर करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने दिलेल्या आहेत.जीवनावश्यक वस्तूची गरज भागवण्यासाठी मेखळी गावातील सर्व किराणा दुकान मालकांनी सोशल डिस्टनिगचा मार्ग स्वीकारलेला आहेत्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळेल अश्या सूचना मेखळी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी ह्यांनी दिलेल्या आहेत.तसेस गावामध्ये मोकाट फिरणे,सार्वजनिक ठिकाणी थुकने, एकत्र बसून गप्पा मारणे असे आढळून आल्यास त्यांच्याकडून जबर दंड वसूल करण्यात येईल अश्या सुचना ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी ह्यांनी दिलेल्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button