?️ अमळनेरकरांनो नका करू अति तुम्हांला नाही का कोरोनाची भिती
रजनीकांत पाटील
अमळनेर: शहराची सध्याची स्थिती पाहता की नवलच दिसते बेजबाबदार नागरिकांन मुळे अमळनेर ची वाटचाल होते हे कोरोनाच्या चढत्या दिशेने
किरकोळ कामासाठी काही लोक गावातून शहरात येतात त्यांना कोरोनाचा अजिबात भान राहिलेला नाही शहरात वाहनांची आता चांगलीच वर्दळ हाऊ लागली आहे मोटार सायकल वर देखीक ट्रिपल सीट वाहने जोमाने धावू लागकी आहेत आता जणू काही कोणाला काही धाक उरला नाही असे पाहायला मिळाले.
त्याच बरोबर प्रशासनाचा कारभार देखील आता चांगलाच सैल होत चालला आहे मोकाट शहर धोक्याचे वाढते वळण होत चालले कारण प्रत्येक ठिकाणी आता गर्दी च दिसू लागली आहे तसेच शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात शिरल्याने खेड्यातील देखील नागरिकांच्या धोक्यात जात आहे यात दररोज अमळनेर शहरातून फेरीवाले खेड्यात येऊ लागली आहेत या मुळे आरोग्याचा मोठया प्रश्न निर्माण होऊ शकतो
सध्याची ही स्थिती पाहता पुढे काय होणार असा प्रश नागरिकांना पडला आहे ?






