?️ कल्पनेश्वर टेकडीवर कल्पनेश्वर प्रतिष्ठान, अमळनेर तर्फे वाकिंग ट्रॅक तयार….
आज दिनांक २८/0६/२०२० रोजी कल्पनेश्वर टेकडीवर कल्पनेश्वर प्रतिष्ठान, अमळनेर तर्फे वाकिंग ट्रॅक तयार करण्यात आला….
सदर कामी कल्पनेश्वर प्रतिष्ठान चे श्री.मयुर साळुंखे,-श्री.अनिरुद्ध पाटील,सदस्य-श्री.हितेश पवार,-श्री.विनायक पाटील,-श्री.निलेश पाटील,श्री.दिनेश पाटील,श्री.हरिश्चंद्र गहीवरे
भाऊसाहेब पाटील,ज्ञानेश्वर पाटील,रविकिरण पाटील,प्रमोद पाटील,राजकीरण पाटील,शाहु पाटील,भुषण बडगुजर इ.उपस्थित होते..
सदर ट्रॅक हा परिसरातील नागरिक,महिला यांना निसर्गाच्या कुशीत शुद्ध हवेचा लाभ घेत फिरून सशक्त होण्यासाठी बनवल्याचे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी म्हटले..
आजपर्यंत कल्पनेश्वर प्रतिष्ठान टेकडीवर जी काही कामे करत आहे त्या कामांना फक्त आणि फक्त आंबाऋषी टेकडी ग्रुप व मा.आयुक्त श्री.संदीपकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने होत असून इतर कुणीही फुकट श्रेय न लाटण्याचे आवाहन प्रतिष्ठानाने केले आहे…






