Nashik

नासिक विमानतळ येथून नाशिक-दिल्ली विमानसेवचा 163 प्रवाशांनी केला प्रवास

नासिक विमानतळ येथून
नाशिक-दिल्ली विमानसेवचा 163 प्रवाशांनी केला प्रवास

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

नासिक विमानतळावरुन नाशिक-दिल्ली सुरू विमान सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी द एकशे पन्नासच्यावर प्रवाशांनी हवाई प्रवास केला. गुरूवारी सकाळी नाशिकहून दिल्लीसाठी जेट विमानसेवेने उड्डाण घेतले. जवळपास 180 आसनी असलेल्या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशीच्या दोन फेर्‍यांत 163 प्रवाशांनी हवाई सफरीचा लाभ घेतला.असुन ओझर विमानतळ येथून

नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पाँडेचरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे
त्याप्रमाणे नाशिकहून दिल्लीसाठी पहिले उड्डाण भरले. जेट कंपनीच्या माध्यमातून अहमदाबादमार्गे दिल्ली अशी हॉपिंग फ्लाइटही सुरू आहे. यामुळे आता दिल्लीकरीता नाशिकरांना शनिवार वगळता रोज विमानसेवा होती. तुर्तास चार ते नऊ ऑगस्टपर्यंत नियोजनानुसार सकाळची वेळ मिळाल्याने नाशिककर व येथून प्रवै करणार्यांना दिवसभरात आपली दिल्लीत कामे उरकणे सोपे होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button