?️ अमळनेर कट्टा…अमळनेर हद्दीत ब्रेक द चेन अंतर्गत अमळनेर पोलीस विभागाची 62 लोकांवर दंडात्मक कार्यवाही..!
अमळनेर पो.स्टे. हद्दीत आज दिनांक २२-०५-२०२१ रोजी ब्रेक चैन संदर्भानने विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
त्यात प्रामुख्याने करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे,
१) ८६ व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट केली असता ०२ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आलेत.
२) पोलीस व नगरपालिका संयुक्तपणे कारवाई
विना मास्क ०२ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे आणि एका दुकानास ५००० रुपये प्रमाणे असा एकूण ६०००/- रुपये दंड तर १२ दुकाने सिल करण्यात आली आहेत.
३) M act ई चलन प्रमाणे १३ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ०१ व्यक्तीवर ७०० रुपये प्रमाणे आणि ०६ व्यक्तीवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ८४००/- दंड करण्यात आला.
४) विना हेल्मेट ॲानलाईन पद्धतीने ०५ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
पैलाड चौक नाकाबंदी
विना कारण फिरणारे ०७ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण १४००/-करण्यात आला आहे.
कलागुरू मंगल कार्यालय नाकाबंदी
विना कारण फिरणारे १५ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ३०००/- दंड करण्यात आला आहे.आज रोजी ६२ व्यक्तींवर दंडात्मक व सीलबंद कारवाई करून १८,८००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.*






