Lonand

लोणंद शहरांमध्ये महिला मेळावा श्रीमती शैलजा खरात यांच्या नेतृत्वाखाली  संपन्न

लोणंद शहरांमध्ये महिला मेळावा श्रीमती शैलजा खरात यांच्या नेतृत्वाखाली संपन्न

दिलीप वाघमारे

लोणंद फलटण रोडवर श्रीमती शैलजा खरात यांच्या पक्ष कार्यालयात पंचक्रोशीतील महिला मेळावा 12 फेब्रुवारी प्रमुख पाहुण्या डॉक्टर मृणालिनी कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती शैलजा खरात यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

लोणंद शहरांमध्ये महिला मेळावा श्रीमती शैलजा खरात यांच्या नेतृत्वाखाली  संपन्न

यावेळी शैलेजा खरात म्हणाल्या स्त्रियांनी चूल आणि मूल न सांभाळता संसाराला हातभार लावण्यासाठी स्वयंरोजगार अंगीकारले पाहिजे तरच परिवर्तनाची लाट येईल राज्यामध्ये महिलांची नोकर व्यवसाय त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्रहक्काने कामकाज करीत आहेत पुरुषाला खांद्याला खांदा लावून संसाराच्या गाड्याबरोबर स्वतःच्या पायावर उभे राहतात आजच्या स्त्रियांनी खेडोपाडी स्वयंरोजगार उभारून प्रगतीकडे वाटचाल करणे काळाची गरज आहे आणि ब्युटी पार्लर सेमिनार या उद्योगाद्वारे महिला घरगुती व्यवसाय नक्कीच कुटुंबाला परिवर्तन घडवतील.

यावेळी भगत फाउंडेशन अध्यक्ष प्रतिमा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले सुनिता तारळेकर यांनी आभार मानले व पंचक्रोशीतील असंख्य महिलांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button