सबगवहांन येथील सरपंच व ग्रामसेवक उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित
सबगवहांन येथील ग्रामपंचायत ध्वजारोहण साठी ग्रामपंच्यातील सरपंच व ग्रामसेवक उपसरपंच सात सदस्यांबपैकी फ़क्त 2 सदस्य ध्वजारोहण ला उपस्थित राहिले.बाकि सगळे सरपंच , ग्रामसेवक ,उपसरपंच यांच्या पैकी कोनिहि ध्वजारोहण ला आले नाही.हा अवमान असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या वर कारवाही व्हावी असेही नमूद केले आहे.
मागच्या सहा महिन्यापासून सरपंच व् ग्रामसेवक गावात आले नाही.त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.






