Jalgaon

? दंगल राजकारणाची..जळगावात भाजपला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता

? दंगल राजकारणाची..जळगावात भाजपला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता

जळगाव च राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.जळगांवचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.आणि त्यानंतर अनेक राजकीय बदल अपेक्षित होते.काही महिने उलटून गेल्या नंतर राजकीय स्थित्यंतर होण्यास सुरुवात झाली आहे. ग्राम पंचायत निवडणुका घोषित झाल्या असून हे राजकीय बदल महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. त्यांच्या प्रवेशानंतर आता एका आमदाराचा समावेश झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या आमदाराने जाहीरपणे याचे संकेतच दिले आहे.

भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात.

पण, यंदा जाहिरात देण्यात आली पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. यामध्ये महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button