अमळनेकरांची मानाची शिवजयंती १९ फेब्रुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची तयारी जोरदार सुरू
अमळनेकरांची मानाची शिवजयंती १९ फेब्रुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावेळी दोन बँड एक महिला ढोल पथक व शाळकरी मुलांचे पथनाट्य देखावे अशा पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते.
यावेळी सुरवातीला पाचपावली मंदीर पोलीस ग्राऊंड जवळ कर्तव्य दक्ष पो नि अंबादास मोरे यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे व रणजीत शिंदे सर सामाजिक कार्यकर्ते यांच्या शिवतेज मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचपावली मंदिरात सुरुवातीला नाश्ता वाटप करण्यात येणार आहे पवन चौधरी मयूर चौधरी सिद्धू चौधरी यांच्याकडून मिरवणुकीत लस्सी वाटप करण्यात येणार आहे निखिल चव्हाण व तुषार सोनार यांच्याकडून पिण्याच थंड पाणी वाटप करण्यात येणार आहे माजी आमदार साहेबराव दादा (नगरपालीका) यांच्या कडून शिवरायांच्या विचारांचे होंल्डींग लावण्यात येणार आहे व शिवरायांच्या पुतळ्याला पाॕलीश करण्यात येणार आहे आमदार अनिल दादा यांच्या कडून नाट्यमंदीर सजावट लाईटींग करण्यात येणार आहे महिला मंडळांचा सहभाग असणार आहे दरवर्षी प्रमाणे बालवीर व्यायाम शाळेकडून शरबत वाटत करण्यात येते






