Amalner

अमळनेर आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान ..

अमळनेर आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान ..

आज बस स्थानकात रक्तदान शिबीर संपन्न..!

अमळनेर येथे गेल्या काही दिवसांपासून आपल्या न्याय हक्कांसाठी अमळनेर आगारातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आतापर्यंत अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी संपकरी महा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे. आज संपकरी कर्मचाऱ्यांपैकी 21 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.जीवन ज्योती ब्लड बँक धुळे यांचे सहकार्य लाभले.

तसेच निलेश पोळ , डिके सोनवणे , डिएम पाटील , प्रविण पाटील , शेखर पाटील
ज्ञानेश्वर भाऊ सुनिल देवरे , सुनिल महाले , देशमुख , जीएन सुर्यवंशी , सहदेव पाटील,प्रदिप जाधव , संजय बी पाटील , नितीन पाटील,गजानन ओतरी , दिपक चौधरी विजय महाजन , अरुण पाटील ,कमलेश कुलकर्णी,श्रीकांत खैरनार , जयेश सोनवणे इ नी रक्तदान केले.आपल्या हक्कांसाठी लढता लढता संप कर्यांनी ठेवलेली ही सामाजिक जाणिव बांधीलकी याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button