Kasoda

कासोदा येथे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साजरी

कासोदा येथे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साजरी

कासोदा सत्तार खान

येथील त्रिशक्ती ग्रुप च्या वतीने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी आली
यावेळी अण्णाभाऊ साठे च्या प्रतिमेला त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष नूरुद्दीन मुल्लाजी प्रजा न्यूज महाराष्ट्र चे संपादक प्रतिक जाधव प्राध्यापक प्रतापराव पवार यांनी प्रतिमेला फुल हार अर्पण केले.

प्रस्ताविक नूरुद्दीन मुल्लाजी यांनी केले प्रतिक जाधव प्रविण बाविस्कर प्राध्यापक प्रतापराव पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन प्रकाश टाकले.

कार्यक्रमाला मुस्ताक रजा समसुद्दिन शेख आबा टेलर रोहिदास वाघ राजाभाऊ मंत्री पाच संस्था चे संचालक सलाउद्दीन सेट समाधान चौधरी किशोर चौधरी आरिफ पेंटर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button