Dhule

मा.ना.भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त कोवीड 19 योद्धा सन्मान आणि मास्क व सॅनीटायझर वाटप कार्यक्रम

मा.ना.भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त कोवीड 19 योद्धा सन्मान आणि मास्क व सॅनीटायझर वाटप कार्यक्रम

असद खाटीक

बहुजन नायक,लोकनेते आदरणीय…
मा.ना.भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसा
निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी सेल थुळेजिल्हा आयोजित……
कोवीड 19 योद्धा सन्मान आणि मास्क व
सॅनीटायझर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास मा.जिल्हाध्यक्ष दादासो.संदीप बेडसे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.आबासो राजेश बागुल, जि.प.सदस्या ताईसो सुधामती गांगुर्डे,उपसरपंच नानासो विजय गांगुर्डे, मा.उपसरपंच बापुसो विनोद कोठावदे, अप्पर तहसीलदार मा.विनायकची थवील साहेब, पोलिस निरीक्षक मा.दिलीपजी खेडकर साहेब, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,कार्यकर्ती, ग्रा.प.कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button