Karnatak

हुलसूर पुर्ण तालुका करीता मुख्यमंत्र्याची भेट

हुलसूर पुर्ण तालुका करीता मुख्यमंत्र्याची भेट

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : एम.बी.प्रकाश आयोगानुसार हुलसूर तालुका करीता ६२ खेडे २० ग्रामपंचायत ६३३.३१ कि.मी. भु क्षेत्रफळ असा एम.बी.प्रकाश आयोगाने प्रस्तावना झाला होता पण तरीही हुलसूर तालुका हा १८ खेडे ४ ग्रामपंचायत देवून तालुका घोषित केला आहे.
एम.बी.प्रकाश आयोगानुसार पुर्ण तालुका झाल्या नसल्याने हुलसूर तालुका बसवकल्याण जिल्हा आंदोलनाचे संचालक एम.जी.राजोळे यांनी बेंगलोर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस एदीयुरप्पा व रेवण्यु मीनिस्टर आर.अशोक याची भेट घेऊन त्यांना ६२ खेडे व २० ग्रामपंचायत हुलसूर ला एम.बी.प्रकाश आयोगानुसार द्यावे म्हणून निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री गुरु संस्थान मठाचे पीठाधीपती डॉ शिवानंद महास्वामी, बिदर पालकमंत्री प्रभू चव्हाण, बिजिपी प्रमुख सुर्यकांत नागमारपल्ली, जि.पं.सदस्य सुधीर काडादी, माजी जि.पं.उपअध्यक्षा लता हारकुडे, ता.पं.अध्यक्ष सिद्रामअप्पा कामण्णा, ग्रा.पं.उपअध्यक्ष मल्लारी वाघमारे प्रमुख अशोक वखारे, शरणु सलगर, चंद्रकांत देटणे, विवेक चाळकापुरे, देवेंद्र भोपळे, बस्वराज जडगे, शिवकुमार खपले आदी नागरिक होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button