समाजकंटकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
रत्नागिरी:आरोपी राजेंद्र हरिभाऊ गाडेकर, सुमित वायाळ,अरूण पारधी भोयेखुर्द तालुका आंबेगांव जिल्हा पुणे यांच्या विरोधात सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा यांनी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
धार्मिक तेड निर्माण करणे,500 रूपये देऊनच आदिवासी संघटना वृत्तपञात सामाजिक बातम्या छापून प्रसिद्धी मिळवतात , अश्लील शिविगाळ व धमकी दमदाटी करणे अशा समाजकंटकांच्या कृत्याबद्दल अनेक आदिवासी संघटनांनी आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे. Head tribal association maharashtra ग्रूपवर राजेंद्र गाडेकर, सुमित वायाळ व अरूण पारधी या समाजकंटकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकले,असे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
तक्रारीतील आरोपी नंबर एक राजेंद्र गाडेकर यांनी आपल्या 7263982998 या फोननंबरवरून दिनांक 14/01/2021 रोजी सायंकाळी 5.17 वाजता पावरा यांना फोन केला.कॉन्फरन्स वर सुमित वायाळ,अरूण पारधी यांना घेत ,” पावरा तू 25 लाख रूपये घेऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहेस. ते पैसे तू लोकांना वाटतो. आम्ही आदिवासी विचारमंच व बिरसा ब्रिगेडची माणसे आहोत.तूला उगडा नागडा करून मारू अशी ठार मारण्याची धमकी दिली व शिविगाळ केली.”असे तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. आरोपींवर भा.द.वि.क.504 व 506 अन्वये फौजदारी कलम लावण्यात आली आहेत. या गून्ह्याचा तपास पोलीस हेड काॅन्सटेबल 459/ गायकवाड हे करीत आहेत. आरोपींना अटक करावी, अशी मागणी तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.
दरम्यान आरोपींना नोटीस देऊन पोलीस ठाणे दापोली येथे बोलावण्यात येईल व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अंमलदार दापोली यांनी सांगितले आहे. विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:आरोपी राजेंद्र हरिभाऊ गाडेकर, सुमित वायाळ,अरूण पारधी भोयेखुर्द तालुका आंबेगांव जिल्हा पुणे यांच्या विरोधात सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा यांनी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
धार्मिक तेड निर्माण करणे,500 रूपये देऊनच आदिवासी संघटना वृत्तपञात सामाजिक बातम्या छापून प्रसिद्धी मिळवतात , अश्लील शिविगाळ व धमकी दमदाटी करणे अशा समाजकंटकांच्या कृत्याबद्दल अनेक आदिवासी संघटनांनी आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे. Head tribal association maharashtra ग्रूपवर राजेंद्र गाडेकर, सुमित वायाळ व अरूण पारधी या समाजकंटकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकले,असे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
तक्रारीतील आरोपी नंबर एक राजेंद्र गाडेकर यांनी आपल्या 7263982998 या फोननंबरवरून दिनांक 14/01/2021 रोजी सायंकाळी 5.17 वाजता पावरा यांना फोन केला.कॉन्फरन्स वर सुमित वायाळ,अरूण पारधी यांना घेत ,” पावरा तू 25 लाख रूपये घेऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहेस. ते पैसे तू लोकांना वाटतो. आम्ही आदिवासी विचारमंच व बिरसा ब्रिगेडची माणसे आहोत.तूला उगडा नागडा करून मारू अशी ठार मारण्याची धमकी दिली व शिविगाळ केली.”असे तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. आरोपींवर भा.द.वि.क.504 व 506 अन्वये फौजदारी कलम लावण्यात आली आहेत. या गून्ह्याचा तपास पोलीस हेड काॅन्सटेबल 459/ गायकवाड हे करीत आहेत. आरोपींना अटक करावी, अशी मागणी तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.
दरम्यान आरोपींना नोटीस देऊन पोलीस ठाणे दापोली येथे बोलावण्यात येईल व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अंमलदार दापोली यांनी सांगितले आहे.