Amalner

सिद्धार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळावर समाधान मैराळे सह सर्व पदाधिकारी बिनविरोध

सिद्धार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळावर समाधान मैराळे सह सर्व पदाधिकारी बिनविरोध

सिद्धार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळावर समाधान मैराळे सह सर्व पदाधिकारी बिनविरोध

 अमळनेर  प्रताप महाविद्यालयात सिध्दार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळाची स्थापना १९५९ मध्ये झाली. त्या वर्षा पासुन मंडळाची निवडणुक विद्यार्थ्यांमधुन होते. हिच निवडणूक सालाभाला प्रमाणे दि. ५ सप्टेंबर रोजी सर्वानुमते बिनविरोध पार पडली. सिद्धार्थ मंडळाचे सचिव म्हणून समाधान मैराळे उपसचिव मनिषा मोरे, सहसचिव सिमा शिरसाठ, तसेच आदिवासी मंडळाचे सचिव कुणाल मोरे, उपसचिव अजय भिल्ल, सहसचिव मानसिंग पावरा यांची बिनविरोध निवड झाली.  

सिद्धार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळावर समाधान मैराळे सह सर्व पदाधिकारी बिनविरोध

यावेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. धिरज वैष्णव माजी सचिव सिद्धार्थ सपकाळे, उमेश बि-हाडे, भिमराव मैराळे, भुषण शिरसाठ, धनंजय त्रीवाणे, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सिद्धार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळावर समाधान मैराळे सह सर्व पदाधिकारी बिनविरोध

निवडणुक बिनविरोध पार पाडण्यासाठी प्रा. डॉ. व्हि. एस. तुंटे, प्रा. डॉ. एच. डि. जाधव, प्रा. एम. एन. संदानशिव, माजी सचिव प्रविण बैसाणे, अमोल संदानशिव, महेंद्र पवार, आदिंनी प्रयत्न केले. नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. एस. राणे व प्रा. धिरज वैष्णव यांच्या हस्ते झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button