Kolhapur

राज्यशास्त्र क. म. परिषद राज्यातील जिल्हा कार्यकारणी जाहीर..

राज्यशास्त्र क. म. परिषद राज्यातील जिल्हा कार्यकारणी जाहीर..

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदच्या राज्य कार्यकारणी, विभाग कार्यकारणी व जिल्हा जिल्हा कार्यकारणी अशा तीन स्तरावर कार्यकारणी या जाहीर करण्यात येत असून *राज्याध्यक्ष प्रा सुमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आँनलाईन सभा संपन्न झाली. या वेळी संपूर्ण परिषदेचे पदाधिकारी राज्यउपाध्यक्ष प्रा सुरेश नारायणे – प्रा शरद जोगी, राज्यकार्याध्यक्ष प्रा भगवान चौधरी, राज्यसचिव प्रा पितांबर उरकुडे, राज्यकोषाध्यक्ष प्रा स्मिता जयकर व राज्य सहसचिव प्रा सुनील राठोड यांच्या उपस्थितीत होते. ऑनलाईन सभेत राज्यशास्त्र परिषदचे *राज्याध्यक्ष प्रा सुमित पवार* यांनी परिषदेच्या अमरावती मुख्यालयातुन संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व महासचिव यांची खालील प्रमाणे घोषणा केली.

*1] नागपूर जिल्हा*
अध्यक्ष – प्रा अश्वजीत भगत
महासचिव – कुंदन तितीरमारे
*2] वर्धा जिल्हा*
अध्यक्ष – प्रा रत्नाकर चोरे
महासचिव – प्रा पुरुषोत्तम साखरकर
*3] भंडारा जिल्हा*
अध्यक्ष – प्रा गजानन तितीरमारे
महासचिव – प्रा सिद्धांत मेश्राम
*4] गोंदिया जिल्हा*
अध्यक्ष – प्रा जोगेश्वर भेडारकर
महासचिव – प्रा भोजराम कोरे
*5] चंद्रपूर जिल्हा*
अध्यक्ष – प्रा संतोष निघाते
महासचिव- प्रा अनिल डहाके
*6] गडचिरोली जिल्हा*
अध्यक्ष – प्रा अशोक जुआरे
महासचिव – प्रा राजेंद्र टाले
*7] अमरावती जिल्हा*
अध्यक्ष – प्रा मंगेश कांडलकर
महासचिव – प्रा सतिष ठाकरे
*8] अकोला जिल्हा*
अध्यक्ष – प्रा अरुण हिंगणकर
महासचिव – प्रा एकनाथ शिंदे
*9] बुलढाणा जिल्हा*
अध्यक्ष – प्रा दिलीप उन्हाळे
महासचिव – प्रा अरुण बारोटे
*10] यवतमाळ जिल्हा*
अध्यक्ष – प्रा विश्वनाथ उईके
महासचिव – प्रा किशन हुंबार्ड
*11] वाशिम जिल्हा*
अध्यक्ष- प्रा कृष्णा खोडे
महासचिव – प्रा संतोष दवंडे
*12] लातूर जिल्हा*
अध्यक्ष- प्रा संतोष हुडगे
महासचिव- प्रा सुदर्शन पाटील
*13] नांदेड जिल्हा*
अध्यक्ष – प्रा तुकाराम जाधव
महासचिव – प्रा विनोद इंडेगार
*14] उस्मानाबाद जिल्हा*
अध्यक्ष – प्रा सुनील मोहिते
महासचिव – प्रा संदीपाल जावळे
*15] औरंगाबाद जिल्हा*
अध्यक्ष – प्रा सत्यन्द्र सपकाळे
महासचिव – प्रा संदीपाल जावळे
*16] बीड जिल्हा*
अध्यक्ष – प्रा रामेश टाकणखार
महासचिव – प्रा संदीपाल हिंगे
*17] जालना जिल्हा*
अध्यक्ष – प्रा प्रल्हाद वाघ
महासचिव- प्रा विष्णू शेळके
*18] हिंगोली जिल्हा*
अध्यक्ष- प्रा के असेगावकर
महासचिव – प्रा मुरलीधर जायभाये
*19] नाशिक जिल्हा*
अध्यक्ष – प्रा प्रमोद पगारे
महासचिव – प्रा रावसाहेब तांबे
*20] धुळे जिल्हा*
अध्यक्ष – प्रा प्रवीण कुलकर्णी
महासचिव – प्रा लक्ष्मण शिंदे
*21] जळगाव जिल्हा*
अध्यक्ष- प्रा सोमनाथ चौधरी
महासचिव- प्रा समाधान बिराडे
*22] नंदूरबार जिल्हा*
अध्यक्ष- प्रा चंद्रकांत विसपुते
महासचिव – प्रा घनश्याम सोनोने
*23] पुणे जिल्हा*
अध्यक्ष – प्रा राजाराम डोके
महासचिव – प्रा तानाजी पिंगळे
*24] सोलापूर जिल्हा*
अध्यक्ष- प्रा सुधाकर जाधव
महासचिव – प्रा विजय वाघमोडे
*25] अहमदनगर जिल्हा*
अध्यक्ष – प्रा राहुल जेजुरकर
महासचिव – प्रा गणेश लांडगे
*26] कोल्हापूर जिल्हा*
अध्यक्ष – प्रा बाबासाहेब चौगुले
महासचिव – प्रा कारणसिंह सरनोबाद
*27] सातारा जिल्हा*
अध्यक्ष – प्रा आशिष घागरे
महासचिव – प्रा उमेश शिंदे
*28] सांगली जिल्हा*
अध्यक्ष – प्रा बबन जाधव
महासचिव – प्रा अजीत डबरी
29] रत्नागिरी जिल्हा
अध्यक्ष – प्रा वृषाली दळी
महासचिव – प्रा गौरी चव्हाण
30] सिंधुदुर्ग जिल्हा
अध्यक्ष- प्रा वेदिका सावंत
महासचिव – प्रा विजय सावंत

यावेळी डॉ मोहन खडसे , डॉ श्रुती मेहता , प्रा धनंजय किंबहूने, प्रा जयश्री कळसकर, प्रा ज्योती गावंडे, प्रा. प्रमोद करमोरे, वैशाली देशपांडे, प्रा विजय बर्गे, प्रा अविनाश यंमगरवार, प्रा दत्ता जाधव, प्रा रामा शिंदे, राजेंद्र इंगळे आणि राज्य कार्यकारणी पदाधिकारी विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव उपस्थित होते. या आँनलाईन सभेचे संचलन प्रा राम बागुल नाशिक यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button