Korpana

सीए ए अन आर सि सविधान विरोधात तहसीलदारांना निवेदन

सीए ए अन आर सि सविधान विरोधात तहसीलदारांना निवेदन

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बहूजन ह्रदयसम्राट, आदरणीय अँड प्रकाश आंबेडकर साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने कोरपना तालुका वंचित बहुजन आघाडी सोबतच यासोबतच वेगवेगळ्या संघटना या CAA NRC आणि NPR कायद्याच्या विरोधात रँलीला पाठिंबा देऊन, कोरपना येथील व्यापारी बांधवांनी सुद्धा आपआपली प्रतीष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले कोरपना तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या तालूकाध्यक्ष श्री विजय जीवने, नामदेव किनाके,प्रिया खाडे, विनोद दुरुटकर, आदिंची सहभाग नोंदविला होता. आणि बंद हा यशस्वी पणे पाळण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button