Nashik

नाशिकचे आप्पा मधुकर मते देशसेवा करताना शहीद

नाशिकचे आप्पा मधुकर मते देशसेवा करताना शहीद

विजय कानडे

नाशिकच्या आडगाव येथे राहणारे आप्पा मधुकर मते यांचं देशसेवा बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झालाय अप्पासाहेब शिंदे हे 2005 साली जम्मूच्या श्रीनगर भागात हवालदार म्हणून रुजू झाले होते आडगावच्या उड्डाणपुलाजवळ त्यांच निवासस्थान असून त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा मोठा भाऊ असा परिवार आहे काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास जम्मू-श्रीनगर भागात ते देशसेवेसाठी कार्यरत होते मात्र अचानक ते ड्युटीवर असतानाचा ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती त्यांना नजिकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनंतर आडगाव परिसरात शोककळा पसरली आहे आज रात्री किंवा उद्या उशिरा पर्यंत त्यांचा मृतदेह जम्मू हून नाशिकला अन्यथा येणार आहे त्यानंतर त्यांच्यावर आडगावच्या मेडिकल कॉलेजच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button