Amalner

?️ अमळनेर कट्टा… महाराष्ट्र ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष , मा.विधानसभा अध्यक्ष मा.ना.नाना पटोले यांना सामाजिक प्रश्नाचे निवेदन

?️ अमळनेर कट्टा… महाराष्ट्र ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष , मा.विधानसभा अध्यक्ष मा.ना.नाना पटोले यांना सामाजिक प्रश्नाचे निवेदन

अमळनेर : महाराष्ट्र ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष , मा.विधानसभा अध्यक्ष मा.ना.नाना पटोले यांना सामाजिक प्रश्नाचे निवेदन देण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अमळनेर येथिल दौऱ्यात सामाजिक कार्यकर्ते ,थ राज्य सरचिटणीस रणजित शिंदे,अमळनेर समाज अध्यक्ष दिलिप ठाकूर,युवा कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर,उपाध्यक्ष संजय ठाकूर, कोषाध्यक्ष डी एम वानखेडे आदिंनी जळगांव व धुळे जिल्ह्याच्या आदिवासींसाठी धुळे येथे जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय कायम ठेवणे बाबत अमळनेर काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी मुन्नाभाऊ शर्मा यांचेसह केलेल्या चर्चेत आग्रहीं मागणी करून सामाजिक प्रश्नांचे निवेदन दिले. याप्रसंगी मा.मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या सुकन्या आ.प्रणिती शिंदे, रावेर चे आ.श्री.शिरीष चौधरी,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदिप पाटील , तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, शहराध्यक्ष मनोज पाटिल मंचावर उपस्थित होते. यावेळी धुळे ग्रामिण चे आ.कुणालबाबा पाटील यांनाही सदर प्रश्नी लक्ष घालनेबाबत विनंती सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button