Amalner

Amalner: वावडे येथील लोकनियुक्त सरपंच आणि 5 सदस्य अपात्र..!

Amalner: वावडे येथील लोकनियुक्त सरपंच आणि 5 सदस्य अपात्र..!

अमळनेर तालुक्यातील वावडे येथील लोकनियुक्त सरपंच व पाच ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देऊनही मुदतीत कर भरणा न केल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकारीकडून अपात्र ठरले आहेत. यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

वावडे येथील लोकनियुक्त सरपंच व पाच ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देऊनही मुदतीत कर भरणा केलेला नव्हता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने चौकशी केली असता लोकनियुक्त सरपंच राजेंद्र मगन भिल, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पंढरीनाथ पाटील, अनिता अशोक भिल,उज्वला चंद्रकांत पाटील, कैलास चुडामन पाटील, सोनाली सुभाष पाटील यांनी ग्रामपंचायती वसुली बाबत नोटीस मिळल्यानन्तरही तीन महिन्यात कर भरला नसल्याचे आढळून आले. म्हणून जिल्हाधिकारींनी अपात्र केले होते. त्यावर अपात्र त्यांना कार्यकारी अधिकारी सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य
अधिकारी व अमळनेरचे गटविकास यांच्या विरुद्ध नाशिक विभागीय आयुक्तांकडे
अपील दाखल केले होते. अपिलावर आयुक्तांनी जिल्हाधिकारींनी पुन्हा चौकशी करून निर्णय घ्यावा असे आदेश केले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button